Attention: Coaches, Trainers, Healers, Therapists, Psychologists, Psychiatrists - तुमच्यासाठी एक खास opportunity!
3 Days EFT Foundation Workshop
(LIVE - Certified व्हा!)
In Just 3 Days:
तुम्हाला एक असं EFT Practitioner बनवणार आहे...
जे लोकांना heal करू शकतात, transform करू शकतात
आणि यावरून एक संपूर्ण career किंवा dream income कमावू शकतात…
जरी आज तुमच्याकडे ZERO coaching/training अनुभव असला तरी!

Amruta Surdas
Life Balancing Coach, EFT Coach
माझ्यासोबत 3 Days LIVE सेशन जॉइन करा -
जिथे मी तुम्हाला शिकवणार आहे EFT Tapping - ही आहे सगळ्यात सोपी पद्धत Negative Energy "flush out" करण्याची…आणि मिळवा तुमचा हक्काचा वाटा या Billion Dollar Coaching Opportunity मध्ये,जी आता भारतात येऊ घातली आहे!
Start Transforming your Friends & Family Members in Just 3 Days

25th August, Tuesday to 27th August, Thursday 7:00PM-8:30PM

Get Certified

Get FREE bonuses worth Rs 6896
आज Coaches कुठे अडकले आहेत?

Most Coaches AREN'T good
खूप साऱ्या Reason, coaches खरं Skilled in coaching मध्ये कौशल्यवान नसतात - कारण त्यांच्या जवळ ना योग्य roadmap असतो, ना supportive community.

Complicated Modalities
बहुतेक modalities खूप complex असतात - जसं की NLP - ज्याला शिकून, समजून घेऊन, confidently वापरण्यास महिने नाहीतर वर्षं लागतात!त्यामुळे coaches चं grow होणं खूप वेळ घेतं.

Ineffective Modalities
Affirmations किंवा general motivational sessions सारख्या पद्धती ना coaches साठी काम करतात ना clients साठी! अशा situation मध्ये coaches ना समजतच नाही, की आपल्या clients ना नेमकं काय suggest करावं!

Too Many Certifications, Zero Depth
पण त ्यातल्या कोणत्याच गोष्टींमध्ये प्राविण्य नसणे. क्लायंट्सना help clients आणि हवा तसा result मिळत नाही.

Not able to market & monetise
बहुतांश coaches हे या गर्दीमधले आहेत - ना काही unique offer, ना proper positioning, ना monetisation strategy!

No client results
वरील सगळ्या reasons, coaches ना Success stories मिळतात, ना real client results.

How EFT Solves these problems:

Easy To Learn
कुठलीही गुंतागुंतीची theory नाही.EFT शिकणं खूप सोपं आहे.ना Psychology degree लागते, ना आधीचं कुठलं certification.शास्त्रज्ञ असो किंवा साधं कोणतीही पदवीधर असोत - कोणीही EFT सहज शिकू शकते!

EFT works at Rapid Speed!
फक्त 10 minutes मध्ये लोकांमध्ये transform घडवून आणायची ability मिळवा. तुमच्यासोबत 10 minutes घालवल्यावर लोकं internally SHIFT होताना बघा.

EFT is Fun!
80 वर्षांची Grandma किंवा 12 वर्षांचा Boy - EFT सर्वांनाच आवडतं. Tapping ही खूप engaging आणि thrilling activity आहे,कारण लोकांना त्यांच्या energy shifting चा feel लगेचच येतो!

Early mover advantage in a billion dollar market
लोक आधीच therapy आणि वेगवेगळ्या mental health solutions साठी OPEN अगदी तयार आहेत.

ready demand for EFT
भारतामध्ये मध्ये बरेच लोकआधीपासून EFT बद्दल जाणतात. EFT हे समजण्यासाठी आणि अमलात आणण्यासाठी खूप फास्ट आहे.

Real Results, happy clients
म्हणजे तुमच्यासाठी भरपूर testimonials आणि success stories तयार आहेत.
Start Transforming your Friends & Family Members in Just 3 Days
121 Coach/Therapist/Healer बना

तुम्ही सुरू करू शकता personal coaching - जिथे लोक सेशन साठी पैसे देतात, आणि हळूहळू monthly recurring clients बनतात.आजकाल प्रत्येक व्यक्तीला coach ची गरज असते, आणि personal guidance हा सर्वात valuable प्रकार आहे!
1 To Many - Group मध्ये लोकांना heal करा आणि transform करा

तुम्ही online webinars, workshops किंवा physical events घेऊ शकता.Group energy मुळे EFT आणखी प्रभावी होतं - एकाच वेळी अनेक lives transform करू शकता.
Online Courses, YouTube, Instagram इत्यादी.

Influencer किंवा course creator म्हणून एक जबरदस्त career तयार करा. लोकं आधीच त्यांच्या phones ला addicted आहेत. Social media किंवा तुमचे recorded courses वापरून त्यांना DAILY transform करा.
EFT exactly काय?

EFT म्हणजे - Emotional Freedom Technique
या प्रक्रियेत, तुमच्या शरीरातील Energy Points वर tapping केलं जातं - इतकं सोपं आहे हे!
Tapping दरम्यान, खास script/statements वापरले जातात, जे तुमच्या conscious आणि subconscious mind ला activate करतात.
या energy points वर tapping केल्याने, मनातील नकारात्मकता "रिलीज" होते - तुमच्या पूर्ण energy system मधून.
EFT नकारात्मक emotions, patterns आणि behaviors पूर्णपणे eliminate करतं.
Introducing: EFT Foundation Workshop

LIVE 3 Days खास अनुभव - Amruta सोबत EFT शिका!
25th August, Tuesday to 27th August, Thursday
Timing: 7:00PM - 8:30 PM
या modality च्या स्वरूपामुळे, EFT LIVE शिकणं सर्वात प्रभावी ठरतं - म्हणूनच कोणतीही recordings दिल्या जाणार नाहीत.
Certified व्हा
Get bonuses worth Rs 6896 (shown below)
3 days तुम्ही काय शिकणार बघा:
Day 1

-
EFT का permanent आणि खूपच quick आहे ते समजून घ्या
-
Tapping Points बद्दल शिकायला मिळेल
-
EFT मागचं science शिकायला मिळेल
-
Personal Development इंडस्ट्रीचे सिक्रेट्स /रहस्य
-
एक दमदार EFT सेशन कसं घ्यावं ते समजेल
-
EFT ने कोणकोणत्या Problems सोडवता येतात, याचं स्पष्टीकरण
Day 2

-
EFT Scripts तयार करायला शिकणं
-
Impactful सेशनसाठी Art of Delivery
-
EFT ला Full Time Career मध्ये कसं convert करायचं
-
तुमचं Positioning आणि Targeting
-
दीर्घकाळ clients मिळवण्यासाठी स्ट्रॅटेजीज
-
EFT Process
-
EFT Cycles

Before EFT Workshop

EFT ची नीट माहिती नसणे

लोकांना empower करण्यासाठी skills चा अभाव

स्वतःच्या problems सोडवण्यासाठी कोणतेही practical tools नसणे

Coach/Healer म्हणून आत्मविश्वासाचा अभाव

लोकांना मदत करूनही खरे results न मिळणे

Coach म्हणून clear career roadmap नाही.

Coach म्हणून कुठलाही income roadmap नाही.
After EFT Workshop
(EFT Tapping With Amruta - LIVE!)

Certified EFT Practitioner असता

EFT च्या मदतीने लोकांवर प्रभाव टाकण्याचं, त्यांना empower करण्याचं कौशल्य

Personal problems साठी एक Powerful tool - EFT तुमच्याकडे आहे!

Coach/Healer म्हणून अतुलनीय आत्मविश्वा

Workshop संपायच्या आधीच मित्र, कुटुंबीय यांच्यासाठी results तयार होणं

Coach म्हणून एकदम Super Clear career roadmap तयार आहे.
Limited Seats | Offer Expires Soon!
कोण attend करू शकतं?
Anyone Who Wants To Grow Can, Should & MUST Learn EFT Tapping, Including:

Life Coaches, healers, psychologists, psychiatrists

Trainers, coaches, Authors

Aspiring Coaches

Freelancers, solopreneurs, networkers - School teachers, college professors etc.

who want to start from scratch

Working Professionals, entrepreneurs, business owners

Professionals (Doctors, CAs, Architects etc)

Housewives looking to reignite Life

Personal Growth Enthusiasts
Personal Growth Enthusiasts and anyone who wants to grow and tap into their full potential!
Meet Your Mentor

About
AMRUTA SURDAS
Crafting a World of Continuous Growth and Joy
My vision is a world where self-improvement and present joy are intertwined. I see a future where challenges are met with solutions, not surrender. A world where individuals are deeply connected with their emotions and thoughts, making mindful decisions that not only elevate their lives but also enrich society. It's a vision of collective betterment, achieved through individual transformation.
A Balanced Existence: The Ultimate Goal
.png)
Strive for personal excellence without sacrificing current happiness.
.png)
Face life's challenges with a solutions-focused mindset.
.png)
Foster conscious decision-making for personal and societal upliftment.

अजून काही magical success stories


.png)
.png)
.png)
.png)





















