top of page
lotus

Live Transformational Experience on Zoom

Inner Child Healing

“Heal the Past. Break the Pattern. Change Your Present.” Childhood मध्ये तयार झालेले न समजलेले emotional triggers ओळखा आणि स्वतःला पुन्हा नव्याने भेटा.

video

Zoom Live

world.png

मराठी 

calendar

2 Days Masterclass

calendar icon

Dates: 27th - 28th November2026 ( Friday, & Saturday)

timer icon

Time: 7:00 PM ( Friday, & Saturday)

YES! I WANT TO JOIN @ ₹99/-
003 (1).jpg
hourglass

Live Zoom सत्रातील जागा मर्यादित असल्यामुळे, कृपया त्वरित आपले स्थान निश्चित करा.

Dates: 27th - 28th November2026 ( Friday, & Saturday)

नोंदणी करा @ ₹99

INNER RESONANCE

Sometimes, the Change We Need Begins Within  हे तुमच्या बाबतीतही घडतंय का?

लहानपणी मिळालेल्या अनुभवांवरून आपण नकळत काही भावनिक सवयी अंगीकारतो, ज्या मोठेपणी आपल्या नातेसंबंधांवर व मानसिक शांततेवर परिणाम करतात.

happy-face

People Pleasing Pattern

इतरांना खूश ठेवण्याच्या नादात स्वतःच्या गरजा, स्वतःची इच्छा विसरून जाणे आणि नेहमी "नाही" म्हणताना अपराधी वाटणे.

broken-heart

"मला समजून घेतलं नाही"

गर्दीत असूनही मनातील एकटेपणाची सल, कोणीतरी मला खऱ्या अर्थाने ओळखावे आणि समजून घ्यावे ही अपूर्ण राहिलेली अंतर्गत तळमळ.

trend

Overachiever & Perfectionism

स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सततचा स्ट्रेस, अपयशाची कमालीची भीती आणि थोडेही कमी पडल्यास निर्माण होणारी आत्मग्लानी.

minus

Emotional Suppression

राग, दुःख, अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त न करता स्वतःमध्ये कोंडून ठेवणे, ज्यामुळे सतत अस्वस्थता आणि चिडचिड जाणवते.

YES! I WANT TO JOIN @ ₹99/-

THE TRANSFORMATION

जीवनात स्थिरता आणि भावनिक स्वातंत्र्य (Emotional Freedom)

अमृता सुरदास यांच्या प्रख्यात 'Life Balancing System' द्वारे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला पुन्हा सुरक्षितता (Emotional Safety) प्रदान करता. जेव्हा जुन्या जखमा बऱ्या होतात, तेव्हा नातेसंबंध आणि आत्मविश्वास दोन्ही बहरतात.

2 दिवसांचा सखोल परिणाम

फक्त थिअरी नाही, तर खोलवर काम करणाऱ्या मेडिटेशन आणि रिअॅलिटी रिफ्लेक्शन पद्धती ज्या तुम्ही सेशननंतरही आयुष्यभर वापरू शकता.

YES! I WANT TO JOIN @ ₹99/-
brain

Understand Deep Patterns

इतरांना खूश ठेवण्याच्या नादात स्वतःच्या गरजा, स्वतःची इच्छा विसरून जाणे आणि नेहमी "नाही" म्हणताना अपराधी वाटणे.

error

Release Guilt & Anger

गर्दीत असूनही मनातील एकटेपणाची सल, कोणीतरी मला खऱ्या अर्थाने ओळखावे आणि समजून घ्यावे ही अपूर्ण राहिलेली अंतर्गत तळमळ.

security

Overcome Rejection Fear

स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सततचा स्ट्रेस, अपयशाची कमालीची भीती आणि थोडेही कमी पडल्यास निर्माण होणारी आत्मग्लानी.

social-services

Break Relationship Triggers

राग, दुःख, अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त न करता स्वतःमध्ये कोंडून ठेवणे, ज्यामुळे सतत अस्वस्थता आणि चिडचिड जाणवते.

play

EXPERIENCE THE HEALING SANCTUARY

"ज्या क्षणी तुम्ही तुमच्या इनर चाईल्डशी कनेक्ट होता, त्या क्षणी परिवर्तनाची खरी सुरुवात होते."

हे केवळ लेक्चर नाही; ही एक आंतरप्रवासाची अनुभूती आहे. जिथे प्रत्येकाला स्वतःचे मन शांत करण्याची संधी मिळते. दोन दिवसांचे हे सत्र तुमच्या रोजच्या विचारांना एक नवी, सकारात्मक दिशा देईल.

Reserve My Seat @ 99

CURRICULUM BREAKDOWN

२ दिवसांचा संपूर्ण अभ्यासक्रम व वेळापत्रक

प्रत्येक दिवस अत्यंत शिस्तबद्ध आणि हळुवारपणे तुमच्या अंतर्मनातील कप्पे उलगडण्यासाठी रचला गेला आहे.

lotus

Day 1

शुक्रवार • 7:00 PM (90 Mins)

MOTHER / FATHER PATTERN
HEALING

आपल्या सर्वात पहिल्या नात्यांमधून तयार होणारे मूलभूत विचार आणि भावनिक रिस्पॉन्स समजून घेणे.

Mother/Father Pattern म्हणजे काय आणि ते कसे तयार होतात?

Childhood मध्ये नकळत रुजलेले भावनिक नमुने (Emotional Patterns)

"मला समजून घेतलं गेलं नाही" या भावनेचा आयुष्यभराचा परिणाम

People Pleasing & Caretaker Pattern चे मूळ कारण

Emotional Needs दाबून ठेवण्याची नकळत लागलेली सवय

आई/वडिलांशी संबंधित Hurt, Anger, Guilt आणि Expectations awareness

💡 "उद्देश आई-वडिलांना Blame करणे नाही, तर स्वतःच्या subconscious pattern ला जागरूकतेने समजणे आहे."

lotus

Day 2

शनिवार • 7:00 PM (2 Hours)

CHILDHOOD EMOTIONAL
HEALING & RELEASE

जुन्या जखमांचा भार हलका करणे आणि इनर चाईल्डशी पुन्हा प्रेमाने जोडले जाणे.

Approval व प्रशंसा मिळवण्याची सततची अंतर्गत गरज

"मी पुरेसा/पुरेशी नाही" (Not Enough) या विचारसरणीचे उच्चाटन

Rejection आणि Failure ची भीती शांत करणे

सतत Emotionally Strong राहण्यामागचा छुपलेला थकवा ओळखणे

Relationship मध्ये पुन्हा पुन्हा Repeat होणारे जुने Triggers थांबवणे

Self-Worth आणि Emotional Safety वर प्रत्यक्ष कृती

improvement Includes: Guided Powerful Inner Child Healing & Release Practice

YES! I WANT TO JOIN @ ₹99/-

Our Magical Results

 Real transformations.

Watch More Stories
037.jpg

5+ Years

Coaching Experience

YOUR GUIDE & FACILITATOR

Hello नमस्कार, I'm Amruta Surdas - your Life Balancing. Coach

I teach the practices that helped me climb out of my own hardest chapter - Ho'oponopono, EFT tapping, meditation, and small daily rituals - with the warmth and specificity I wish I'd had when I started.

group (7).png

5,000+ students

in the community

online-course (1).png

17 courses

in  Marathi

badge (5).png

Certified Practitioner

Ho'oponopono & EFT

LIMITED SEATS INTENSIVE

Complete 2-Days Live Workshop + Guided Practices + 3 Exclusive Bonuses

Day 1 & Day 2 Live Zoom Sessions

Guided Inner Child Healing

Private WhatsApp Community Access

ही फी केवळ तुमच्या वेळेची आणि उपस्थितीची बांधिलकी (Commitment) सुनिश्चित करण्यासाठी नाममात्र ठेवली आहे.

YES! REGISTER NOW FOR 99/

CLARIFICATIONS

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

तुमच्या मनातील शंकांचे सोप्या शब्दांत निरसन.

  • जेव्हा तुम्ही पेमेंट पूर्ण करता, तेव्हा कृपया काही सेकंद प्रतीक्षा करा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला WhatsApp ग्रुपची थेट लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कोर्सच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये लगेच सहभागी होऊ शकता.

  • हा संपूर्ण workshop सोपी इंग्रजी आणि मराठी भाषेत (Marathi & Simple English) अत्यंत सोप्या आणि समजायला सुलभ पद्धतीने घेतला जातो, जेणेकरून प्रत्येकाला सहज आकलन होईल.

  • २ दिवसांच्या लाईव्ह वर्कशॉपच्या यशस्वी पूर्ततेनंतर सर्व ३ विशेष बोनस (ऑडिओ मेडिटेशन आणि पीडीएफ वर्कबुक) अधिकृत WhatsApp ग्रुपवर थेट शेअर केले जातील.

  • हे सत्र फक्त Live असेल. त्यामुळे उपस्थित राहण्यासाठी Live Session ला जॉइन करणे आवश्यक आहे.

YES! I WANT TO JOIN @ ₹99/-

₹99  ₹1,999

95% OFF

Limited Seats | Offer Expires Soon!

bottom of page